भारतीय संस्कृति कोश | Bharatiya Sanskriti Kosh PDF

‘भारतीय संस्कृती’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Bharatiya Sanskriti’ using the download button.

भारतीय संस्कृति कोश – Bharatiya Sanskriti Kosh Pdf Free Download

भारतीय संस्कृति कोश

(२) चोळीचे सस्कृत नाव कंचुकी असे आहे. कंचुकीचा इतिहास फार प्राचीन गाणे. वेदकालात शिवणकला अस्तित्वात आली होती, असे ऋग्वेदातील तत्संबंधी आलेल्या उल्लेख वरून कळून येते (ऋ. २. ३२. ४).

त्पा कलेचा उपयोग पहिल्या प्रथम कंचुकी तयार करण्यासाठीच केला गेला असावा, असे वाटते. बुद्धाच्या काळांत बौद्ध व जैन भिक्षु कंचुकीचा उपयोग करीत, असे उल्लेख आहेत.

जुन्या कंचुकीला दोन आखूड बाह्या असत, पण गुडघा नसत. बायका स्वतःच आपल्या चोळी शिवीत.चोळी अंगात घातल्यावर दोन्ही स्तनाच्या खाली मध्यभागी तिच्या टोकाना गाठ मारून ती ठाकठीक बसवीत.

समुद्रगुप्ताची जी नाणी उपलब्ध झाली आहेत, त्यावरील लक्ष्मीचा ठसा कंचुकीसहित आहे. का दासाने शाकुंतलात कंचुकीचा टोकांना खांद्यावर गाठ मारीत असल्याचा उल्लेख केला आहे (१.१९). पण त्यावरून त्या कंचुकीची घडण कशी असावी, त्याचा बोष होत नाही.

पोशाखाच्या बाबतीत राज्यकर्त्याचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती फार जुनी आहे. याचे उदाहरण म्हणजे स्त्रियांची कंचुकीविशेष (ब्लाउज) व कूप्पा सक (जॅकेट) ही वस्त्रे होत.

मध्य आशियातून येऊन उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात आपली सत्ता प्रस्थापित करणाऱ्या शक व कुशाण या राज्य कुत्र्यापासून वरील ब्लाउज व जॅकेट ही वस्त्रे भारतीय स्त्रियांनी उचलली, असे दिसते.

ब्लाउज हा कंचुकीचा एक विशेष प्रकार आहे. कमरेच्या वरचा भाग झाकण्यासाठी तो वापरला जातो. तो कंचुकी पेक्षा जरा सैल असून त्याला गाड्या असतात व पोशाखाच्या बाबतीत राज्यकर्त्याचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती फार जुनी आहे.

याचे उदाहरण म्हणजे स्त्रियांची कंचुकीविशेष (ब्लाउज) व कौसिक (जॅकेट) ही वस्त्रे होत.

मध्य आशियातून येऊन उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात आपली सत्ता प्रस्थापित करणाऱ्या शय व कुशाण या राज्य कर्यापासून वरील बलाउज व जॅकेट ही वस्त्रे भारतीय स्त्रियांनी उचलली, असे दिसते.

ब्लाउज हा कंचुकीचा एक विशेष प्रकार आहे. कमरेच्या वरचा भाग झाकण्यासाठी तो वापरला जातो.

तो कंचुकीपेक्षा जरा सैल असून त्याला गुंड्या असतात व कमरेजवळ एका पट्टयाने तो तंग बसेल, अशी व्यवस्था केलेली असते. जॅकेट हे दुसऱ्या कपडयावर धालायची असते.

त्याचीही उची कमरेपर्यंत असते. मथुरा आणि गांधार शिल्पात चोळी घातलेल्या स्त्रिया आढळतात. वायव्य प्रांतातील गांधार शिल्पा तल्या स्त्रीमूर्ती सरसि ब्लाउज व जॅकेट घातलेल्या आवडतात.

ठिकाणी आढळते शकांच्या एका नाण्यावर कमळा वर उभ्या असलेल्या लक्ष्मीचा ठसा आहे व तिच्याही अंगात ब्लाउज आहे.

लेखक महादेव शास्त्री – Mahadev Shastri
भाषामराठी
एकूण पृष्ठे 824
Pdf साइज़215 MB
Categoryसाहित्य(Literature)

Related PDFs

Aditya Hridayam Stotra Telugu PDF

भारतीय संस्कृति कोश – Bharatiya Sanskriti Kosh Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!