आध्यात्मिक ज्ञान मराठी | Marathi Spiritual PDF

आध्यात्मिक ज्ञान रत्नावली – Spiritual Knowledge Marathi Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी आर्यावर्तामध्ये शाक्यराजकुलांत गौतमनायें करून एक राजपुत्र निर्माण होऊन तो जगद्गुरुच्या योग्यतेस पावस्याे कित्येक मराठी वाचकांस फार तर कर्णोपकर्मी ऐकून माहीत असेल,

त्याचे विस्तृत चरित्र किंवा त्याने स्था पित केलेठी धर्ममतें व नीतिसिद्धांत फारच थोब्बांना अवगत असतील. मराठी भाषेत तर या विषयावर एकही नांव घेण्यासारखा ग्रंथ प्रालेला नाही.

ह्या अद्वितीय महापुरुषाचे चरित्र व त्याने स्थापित केलेली मते यांच्या विवेचनपर शेकडो ग्रंथ युरोपांतीछ निरनिराळ्या मापांत झाले आहेत.

तिकडे शोषक पुरुषांना या विषयाचे इतके महत्त्व वाटत आहे की, ते नेहमी कांहीं तरी नवीन शोध करीत आहेत, व पूर्वी प्रसिद्ध न झालेले पाली,

संस्कृत वगैरे भाषा तील ग्रंथ भाषांतररूपाने किंवा मुळांत आहेत तसेच छापून प्रसिद्ध करीत आहेत. त्यांच्या निज्ञासेमुळें व शोध गौतमबुद्धाच्या संबंधानें पुष्कळ माहिती उपलब्ध झाली आहे.

याप्रमाणे पाश्चात्य विद्वन्मंडळाचे वक्ष या वियाकडे मोठ्या उत्कंठेने लागले असतां, आरे त्याच्या संबंधानें अपरिमित उदासीनता दर्शवावी हैं मोठें वाईट आहे.

गौतमबुद्धाचा धर्म आ पल्या या देशांत नरी आनला फारसा प्रवृत्त नाही, तरी तो सुमारे हमार बाराशे वर्षे एकसारखा चालू होता;

व त्याच्यामुळे भरत भूमीतील निरनिराळ्या धर्मपंथांवर अनेक परिणाम झाले आहेत. पुनः त्याच्या धर्मपंथाचा प्रसार आन सरासरी एक तृतीयांश मनुष्य जातीत कमीजास्त प्रमाणाने झाला आहे;

आणि कित्येक पा- भात्य पंडितांच्या मणण्याप्रमाणे त्याचा पुरातन स्त्रिस्ती धर्मावरही पुष्कळ परिणाम झाला आहे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात आणल्या झणने आह् आर्य लोकांस गौतमबुद्धाविषयी अभिमान वाटणे स्वाभा- विक आहे.

कारण तो आमच्या लोकांमध्ये निर्माण झाला असून आ- मच्या पुरातन विद्या व धर्म यांचा त्याच्या मनावर पूर्ण संस्कार झाला होता. त्याने स्थापिलेला धर्मपंथ आमच्या प्राचीन आर्यचर्मरूप जरठ वृक्षाची एक शाखा होय.

यास्तव त्याचे चरित्र व त्याची ध नेमतें समजून घेण्याविषयी आमच्या मनामध्ये अवश्य उत्कंठा उत्पन्न झाली पाहिजे. गौतमबुद्धाचा धर्मपंथ आसांस संमत नसला,

व तो वैदिक धर्माशी कितीही विरोधी असला, तरी त्याचे अल्पमात्र ज्ञान आझांस नसावें हैं मोठेंच चमत्कारिक होय.

लेखक
भाषामराठी
एकूण पृष्ठे 319
Pdf साइज़40 MB
Categoryसाहित्य(Literature)

आध्यात्मिक ज्ञान रत्नावली – Adhyatmik Gyan Ratnavali Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!