अभंग व दोहे | Abhang Aur Dohe PDF In Marathi

अभंग व दोहे – Abhang Aur Dohe Book/Pustak Pdf Free Download

श्री सिद्धेश्वर महाराजांचे चरित्र

महाराजांचे वडील, श्रीरामचद्रमट देव जोशी है बेरूळध्या उत्तरेस द्वादश ज्योतिलिंगापैकी श्री घृष्णेश्वर क्षेत्रापासून १२ कोसार असलेल्या निधोन बारे नानाच्या खेड्यात रहात असत. त्यांच्याकडे, बावरे व स्थाच्या आस पासच्या बारा खेड्याच्या जोशीपणाची वृत्ति होती.

श्री रामचंद्र भट याच्या पत्नीचे नाव श्री सौ गोदावरी. रामचद्र भटजी व त्यांच्या पत्नी या उमलताना कुलाच्या बुद्धीसाठी कूलदैवत श्रीभैरवनायाची मकि व तपश्चर्या केली,

तेव्हा कानफाट्या गोसाव्याच्या रूपाने श्री भैरव नाथानी त्याना दर्शन दिले व ” तुमच्या भक्ती आम्ही सतुष्ट झालो आहों व तुमच्या पोटी जन्म घेऊ, आमचें नाव ‘ सिद्धेश्वर’ ठेवावं असे सागितले” अशी आख्या यिका आहे.

त्या वरप्रसादाप्रमाणे श्रीरामचद्-गोदावरी याचे उदरी शा. श. १६१५ (सन १७३३) प्रमादी नाम संवत्सर चैत्र शुभ ०९ (रामनवमी) मगळवारी पुनर्वसु नक्षत्र श्रीरामजन्मसमयी महाराज जन्मास आले व त्याचे नान “आदेश”प्रमाणे सिद्धेश्वर असें टेवण्यात आठ.

पांचव्या वर्षी महाराजाचा त्रतवध होऊन त्याच वर्षी त्याचा प्रथम निगहही झाला. स्याना हरमट नागाचे वडील वधू व पाच बहिणी होली. महागज वृत्तीची भिक्षुकी न करता स्नानसभ्यादि धर्मकृत्यात मग्न असत.

वेदपठणासाठी ते पुढे पैठणास जाऊन राहिले. तेये सत अमृतराय याची भेट होऊन संभ्या सत्सगतीचा लाभ झाला अमृतरायजीनी लवकरच महाराजांना अनुग्रह केला.

यानंतर महाराजांना सनी वारल्या तेव्हा त्यानी दुसरा विवाह केला. पुढे महाराजाचे वडील कैलासवासी झाले पैठण येथेच एक वर्ष राहुन महाराजानी वडिलांच्या उत्तरक्रियादिकाचा निधियुक्त पुत्र धर्म केला.

पैठण येथे लोकाची उपाधि होऊ लागली म्हणून श्रीगुरु अमृतराय याच्या आहे, त्याचे गुरुवधु ” श्री स्वामी अद्वैतानंद याचे जळ अध्ययन करण्यासाठी काशीस गेले.

तेथे असताना आत्मानुभव यावा अशी प्रार्थना महाराजांनी त्याना केल्यावर ” पुस्तके बाजूला ठेवून आम्ही सांगतो तसे करा म्हणजे ठेवा सापडेल ” असें श्रीअद्वैतानदानी त्याना सागितले. त्याच्या आईप्रमाणे पधरा दिवम साधन केल्यावर महाराजाना इण्छित आधमप्रचीति आठी.

स्याना हरमट नागाचे वडील वधू व पाच बहिणी होली. महागज वृत्तीची भिक्षुकी न करता स्नानसभ्यादि धर्मकृत्यात मग्न असत. वेदपठणासाठी ते पुढे पैठणास जाऊन राहिले.

तेये सत अमृतराय याची भेट होऊन संभ्या सत्सगतीचा लाभ झाला अमृतरायजीनी लवकरच महाराजांना अनुग्रह केला.

लेखक ग. वि. तुलपुले – G. V. Tulpule
भाषामराठी
एकूण पृष्ठे 87
Pdf साइज़0.71 MB
Categoryकाव्य(Poetry)

अभंग व् दोहे – Abhang aur Dohe Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *