महाराष्ट्राचा प्राग इतिहास | Ancient History of Maharashtra PDF

महाराष्ट्र का प्राग इतिहास – Maharashtra History Marathi PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

आधी उल्लेखिल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन साम्यता गाभा माळवा व जोवे संस्कृती ठरल्या आहेत. या संस्कृतींचा पुरावा महाराष्ट्रात अनेक नद्यांच्या काठी व खोऱ्यात सापडलेला असला तरी त्यांचे उत्खनन बहुतांशी मर्यादित प्रमाणात झालेले आहे.

याला अपवाद फक्त अहमदनगर जिल्ह्यातील प्रवराकाठचे दायमाबाद आणि पुणे जिल्ह्यातील घोडनदीकाठचे इनामगाव यांचा आहे. नगर जिल्ह्यातील प्रवराकाठच्या नेवासे येथेही विस्तृत उत्खनन झालेले असते तरी दायमाबाद व इनामगाव उत्पन्नात आणि

कालमापनात शास्त्रीय पद्धतीचा वापर आणि पुराव्याचे विश्लेषण करण्यासाठी अनेक शास्त्रशाखांची मदत यामुळे ही दीन उत्खनने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरतेली आहेत. या स्थलांव्यतिरिक्त तापीकाठी प्रकाश, गोरमाटी दहाड आणि ठेवा|

पोडकट चांडोली, निरा-कना संगमादरीत सोनगाव, भीमा -मुळा संगमावर या आणि गोदादरीकाठये आपेगाय यांची उतारने मर्यादित स्वरूपात असली तरी त्यांची दखत घेणे अपरिहार्य ठरते.महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा आढावा घेण्यासाठी आणि|

तिची वैशिष्ट्ये कोणती पाचे सनमानाने विवेचन करण्यासाठी या संस्कृतीच्या कारी निवडक स्थांचे जे उसनन झाले त्याचा गोपाला देणे उथित टरेल पावे या सरकारी संबधीच्या दानामध्ये भर कभी पा गेली हे स्पष्ट ईल.

ही संस्कृती महारष्ट्राथ्या कोकण पगा -अवपास सगदा प्रनुच नांध्या योन्यांसध्ये अत्तहियात होती पाडा उत्तर आधी आतेता आहे|

त्यानुडे काही शिष्ट्यपूर्ण उलाननाचाय निर्देश खणखणीत आवाजाची, उत्तम भाजणीची, लाल रंगाची आणि चाकाय घडवलेली असून या मडक्यांवर काळ्या रंगात प्रामुख्याने रेषा, पट्टे, जाळी. जाळीचे त्रिकोण आणि धीकोन असे भौमितिक प्रकाराचे चित्रकला केलेले आहे.

फनेल सारखे तोंड व तोटी असलेली मडकी, त्पाचप्रमाणे अंतर्वक्र बाजू असलेले वाडगे हे प्रमुख आकार असून या शिवाय कप, तसराळे, झाकण्या हे हो आकार प्रचलित होते.

तोटे युक्त थाई गे त्याचप्रमाणे एकावर एक जोडलेली उतरंडीसारखी मडकी हेही वैशिष्ट्यपूर्ण आकार गोव्याच्या उत्खननामध्ये सापडते.

काही मडक्यांच्यावर उत्कीर्ण रेषा त्याचप्रमाणे काळ्या रेषा काढून काही चिनी (ज्यांना कुंभाराच्या निशाण्या असे मानले जाते) दिसून आली. पा.

शिवाय विविध रंगीत दगडाचे मणी, तांब्याच्या चपट्या काटकोन-दौकोनी डी य दंगा, त्याचप्रमाणे गारगोदीध्या विलय्यापापून बनलेली विविध मकेची पाती पर होती|

उनन म्यादि असल्याने या लोकांच्या जीवनपडतोबद्दल इतर माहिती उपलब्ध झाली नारी. या संस्कृतीचा कालड नििचत करता आता नाकी तरी (कारण पादेी कार्दन-

१४ या पद्धतीने कालनिश्चिती करण्याची पद्धत उपलब्ध नवती) या लोका दी संस्कृती, नाशिक येथे पहिली बस्ती करणायांगी निहतो जुक्ती होती है |

लेखक शांताराम भालचंद्र देव-Shantaram Bhalchandra Dev
भाषामराठी
एकूण पृष्ठे 201
Pdf साइज़24.8 MB
Categoryइतिहास(History)

महाराष्ट्राचा प्राग इतिहास – Maharashtracha Itihas Pragyetihasik Maharashtra Part I Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *