रहस्य: द सीक्रेट शक्ति रोंडा बायर्न | The Secret PDF In Marathi

रहस्य पुस्तक – The Secret In Marathi Book PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

तुम्हाला जे आवडते व ज्याची इच्छा आहे ते सारे काही मिळवण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे. तुमचे काम तुम्हाला आनंद देणारेच असणार, आणि ते तुमच्याकडून पूर्णत्वाला नेलेच जाणार.

कुटुंबातली तुमची नाती, तुमची मित्रमंडळी तुम्हाला आनंद देण्यासाठीच आहेत. एक चांगले आयुष्य जगण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठीच तुमचा जन्म आहे.

तुमची स्वप्ने जगण्याकरता तुमचा जन्म झाला आहे. सगळी स्वप्ने पूर्ण होणार! तुम्हाला प्रवासाची आवड आहे, तर तुम्ही त्यासाठीच जन्माला येता.

तुम्हाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, तुमचा जन्म त्यासाठीच झाला आहे. तुम्हाला नृत्य शिकायचे आहे, किंवा नाव वल्हवायची आहे किंवा इटालियन शिकायचे आहे, तर त्याच गोष्टी करण्याकरता तुमचा जन्म झालेला आहे.

तुम्हाला संगीतकार व्हायचे आहे, शास्त्रज्ञ बनायचे आहे, व्यावसायिक व्हायचे आहे, संशोधक बनायचे आहे, नट बनायचे आहे, पालक व्हायचे आहे, किंवा आणखी काही, त्याच्यासाठीच तुम्ही बनलेले आहात!

तुम्ही दररोज सकाळी उठता तेव्हा, तुम्ही उत्साहाने भारून गेले पाहिजे. आपला दिवस खूप छान जाणार हे तुम्हाला माहीत असायला हवे.

तुम्ही सतत हसरे आणि आनंदी राहिले पाहिजे. तुम्ही स्वत:ला ताकदवान आणि सुरक्षित समजले पाहिजे. स्वतःबद्दल तुम्हाला ‘चांगले’ वाटले पाहिजे.

तुम्ही अमूल्य आहात यावर तुमचा विश्वास पाहिजे. अर्थात, आयुष्यात आव्हाने येणारच, ती असण्यासाठीही तुमचा जन्म झाला आहे. कारण तीच तुम्हाला विकसीत व्हायला मदत करतात.

पण तुम्हाला हेदेखील माहीत पाहिजे की, या समस्या आणि आव्हानांमधून बाहेर कसे पडायचे. तुम्ही विजेते होण्यासाठी जन्माला आले आहात! आनंदी राहाण्यासाठीच तुमचा जन्म आहे!

लेखक रोंडा बायर्न-Rhonda Byrne
भाषामराठी
एकूण पृष्ठे 181
Pdf साइज़4.8 MB
Categoryसाहित्य(Literature)
Credit: Manjul Publishing House

रहस्य: द सीक्रेट शक्ति रोंडा बायर्न – The Secret In Marathi Book/Pustak PDF Free Download

2 thoughts on “रहस्य: द सीक्रेट शक्ति रोंडा बायर्न | The Secret PDF In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *