सृष्टींतीळ चमत्कार | Sushtriteel Chamatkar (Nature’s Wonders)

सृष्टींतीळ चमत्कार | Sushtriteel Chamatkar Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

आ०- स्याममारणेच खाटकी, कोळी, किंवा कॉंबडी बर्ती विकणारे यांच्या दुकानांतील चाराचुन्यावर कुत्रे, मांजर आणि दु सरी पुष्कळ जनावरे आपले पोट भरितात.

म्या एक बुडून मेले ल्या घोड्याचे शरीर समुद्रतिरी पडलेले पाहिले, त्याचे मास प हिल्याने हळूहळू कोल्हे व कुल्यानी खालें, नंतर पक्ष्यानी आणि कीटकानी खाले शेवटी हाडांचा पांजरा मात्र राहिला.

रा- होय होय, हा मोठाच चमत्कार!

आ०- कित्येक मासे आहेत त्यांची मास खाण्याची असी काही चतुराई सांगतात की कोणी तत्वज्ञान्याहि दर्यातून प्रवास करीत असतां पक्ष्यांचे व जनावरांचे नमुने तारवाच्या बाहेर टांगून ठेविले, मग ते काही दिवसानी पाहतात तों मांसाच्या ठिकाणचा सर्व भाग खाउन नुसती हाडे मात्र ठेविली होती.

रा० आई, समुद्रांत जो इतका पाला वाढतो तो मासे खात असतील की नाही ?

आ० मला वाटते नुसता पालाच खाउन राहणारे असे पुष्कळ मासे आहेत; त्या पाल्यांमध्ये कित्येक शिंप्यांत राहणारे मासे आफ्ले कोटे करितात आणि तो दुरतुडलेला असतो त्याव- रून तो त्यांचा भक्ष आहे असे उघड दिसून येते.

रा आई. जनावर वेळेचे वेळेवर पाणी प्यावे लागते पण सन्यासी तसे कोठून मिळत असेल?

आ मेंटे, घौडे. आणि गाई यासारिखी पाळीव जनावरें जी सुख्या दाण्यावर चरतात त्यांस पाणी अवश्य पाहिजे, यास्तव जे कोणी त्यांस बाळगितात ते जवळ झरा किंवा तळे नसले तर त्यांस कोठून तरी आणून पाजितात.

परंतु याशिवाय पुष्कळ माणी रसाळ फळे किंवा विलविलीत कीटक अथवा गोगलगाया खाऊन आपली भूक व तहान भागवितात.

रा. आणि जे कोणी सुक्या बिया खाऊन राहतात ते काय पीत असतील?

आ०- माझ्या लाडक्या,एथे पाहा की, मल्येक दंवाचा किंवा पावसाचा प्रत्येक थेंब ईश्वराच्या काही प्राण्यांस किती उपयोगी पड़तो! तें पक्ष्यांस आपल्या घराजवळच्या भांड्यांतून अथवा प्रात: काठी झाडांच्या पानांवरून पाणी पिता खां पुष्कळ वेळा पाहिले असेल.

रा०- कोईच्या पानांवर त्यांस पुष्कळ पाणी मिळेल. आ०- होय, तेथें ते मुद्दाम जातात, कां की त्यांवर दंव प- डलेलें असतें इतकेंच नाहीं तर ती पानें एकारसी एक डकलेलीं असतात, त्यांच्या फटीत कीटक व गोगलगाया फार सांपडतात.

लेखक
भाषामराठी
एकूण पृष्ठे 187
Pdf साइज़36 MB
Categoryविषय(Subject)

सृष्टींतीळ चमत्कार | Sushtriteel Chamatkar Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.