पदार्थ वर्णन | Information on Common Objects Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
गंधक जलद पेटतो अणून आगका ड्यांची टोंके वितळलैल्या गंधकांत प्रथ- मतः बुडवितात. असें केरले नाहीं तर फास्फरस फार जलद जळून जात अस ल्याने काडी पेटली नसती. याच धर्मा मुळे दारू करण्यासही गंधक घेतात.
गंधकामुळेच दारू यत्किंचित ठिणगीने पेट बैते. जळत्या गंधकापासून जी वाफ निघते, तिनें फुलें व रेशीम शुभ्र करितात. जहाजांत व कोंदट जागी उंदीर व दुसरे कृमी फार जमले तर त्यांचा नाश करण्यासही गंधक जाळ तात.
विपाकक्रिया बंद करण्याचाही गंधकाच्या आंगीं धर्म आहे. दारू ठेव ण्याच्या पिपांस आंतून गंधकाची धुरी दिली म्हणजे त्यांतील बिअर वगैरे दारू विपाक पावत नाहीं.
कपड्यांतील जंतू व घाण घालविण्यासाठी त्यांस गंधकाची धुरी देतात व त्याचप्रमाणे घरांतील खो- ल्यांतही गंधक जाळून तेथील हवा स्व च्छ करितात.
पदकें, नाणी व दुसऱ्या पदार्थांचे ढा- ळ घेण्यास द्रवस्थितींत गंधकाचा उपयो ग होतो. गंधकाच्या फुलाचा औषधांत रेती मिसळलेल्या आस्काल्टचा थर पसं- रून जमीन साफ व तुळतुळीत कविता.
ही जमीन फार घट्ट व कठीण होते व फार दिवस टिकते. जेथें वर्दावळ फार असते अशा आगगाडीच्या स्टेशनावरील वगैरे जमिनी हल्ली याच्याच करितात. मात्र अशा जमिनीवर विस्तव पडला तर आस्फाल्ट वितळून पेटते.
पेट्रोलम हा उदी रंगाचा दाट द्रव रूपी पदार्थ असतो व यास फार उग्र व घाण वास येतो. हा पदार्थ हवेत उघडा राहिला ह्यणजे बेरीसारखा दाट व का ळा होतो व यांस मिनरल पिच किंवा खनिज डांबर ह्मणतात.
हा आणखी कांहीं दिवस हवेत उघडा राहिला व यांत कांहीं मृत्तिकामय अशुद्ध पदार्थ मिसळले झणजे घन होऊन त्याचा वर सांगितलेला आस्काल्ट हा पदार्थ बनतो.
द्रवरूपी पेट्रोलममध्यें सल्फ्युरिक आसि ड मिळवून त्यास कढविलें व वाफ ड थिजविली ह्मणजे राकआईल तयार -. होतें. यांत बुद्धां एक पंचमांश सल्फ्यु- व रिक आसिड मिळवून. सडकून हलविले.
लेखक | बाळाजी प्रभाकर मोडक- Balaji Prabhakar Modak |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 159 |
Pdf साइज़ | 18.3 MB |
Category | विषय(Subject) |
पदार्थ वर्णन | Information on Common Objects Book/Pustak Pdf Free Download