मानस बोध | Manas Bodh

मानस बोध | Manas Bodh Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

चिदानंद रूपी सदा मन झाले ॥ ॥ जये तोडिला शीघ्र संसार फांसा ॥ ॥ नमस्कार माझा तया रामदासा ॥ मना चंचळा वेग तूझा अपार ॥ ॥ शशी सूर्य वायू जलाहूनि पार ॥ ॥

असा देव भोळा मनाला कळेना ॥ ॥ कुठे काशि कांची कुठे बद्रिनाथ ।। ॥ धरा सर्व पाहूनि येसी क्षणांत ॥ ७ ॥ ॥ शिवा सारिखा देव नाही कृपाळ ॥ ॥ सदा रक्षितो संकटीं विश्वपाळ ॥ ॥ तयाच्या-पदी चित्त हें आकळेना ॥ ८ ॥ ॥

विवेकें करावें मना कृत्य कांहीं ॥ ॥ असे सांगती सद्गुरू नित्य पाहीं॥ ॥ स्वकर्मा स्वधर्मी सदा लक्ष्य ठेवी ॥ ॥ पिता देव माता शुरू-पाय सेवी ॥ ९ ॥ ॥

नको पाय ठेवू कधी आड-मार्गी ॥ १० ॥ नसो लेश चित्तीं मना दुर्गुणाचा ॥ ॥ सदा छंद लागो मना सद्गुणाचा ॥ ११ ॥ ॥ स्वयें पाप कर्मा मना झांकितोसी ॥ ॥

पराचे मना दोष कां चालखितोसी ॥ परस्त्री मना धांव घेसी ॥ ॥ मना कसा अंध १२ ॥ ॥ मना द्वेष हेवा करोनी पराचा ॥ ॥ वृथा लावणे डाग हा खापराचा ॥ ॥ जरी तूज मना काम नाहीं ॥ ॥ जडो रामनामी मना कामना ही ॥ १३ ॥

॥ कळोनी मना वागसी तूं कसारे ॥ ॥ जना सांगसी ज्ञान वांयाचि ॥ स्वार्थ काही घडेना ॥ ॥ अहंता-बळे ईश पडेना १४ ॥ ॥ मना हांव आतां पुरे दुर्गुणाची ॥ ॥ साठवीं सद्गुणाची ॥

॥ नको दुष्ट चाळे करूं पापराशी ॥ ॥ कसा पावसी किंकरा शंकरासी ॥ १५ ॥ कुधी वासना कर्मास त्यागी दुराचारि होऊं नको मृत्यु-भार्गी मना वागतां सौख्य वाटे ॥ परंतू पुढे बोचती तीव्र काटे ॥ १६

नकोरे मना संग तो दुर्जनाचा नाश होतो धनाचा ॥ दावू नको मीपणाचा गळां पाश दुर्गुगाचा जनीं हांसि होईल जरा शीघ्र रोग कळे निंद्य मना तरी कां होसी गड्या सावधान

लेखक गंगाधर सीताराम- Gangadhar Sitaram
भाषामराठी
एकूण पृष्ठे 82
Pdf साइज़3.8 MB
Categoryकाव्य(Poetry)

मानस बोध | Manas Bodh Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.