ज्योतिर्विलास | Jyotirvilasa

ज्योतिर्विलास | Jyotirvilasa Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

सांप्रत मुंबई, पुणे ह्या शहरांत तर असो, परंतु इतर मोठ्या शहरांतून म गांवांतून, आणि कचित् सेन्यापाख्यांतूनही, घब्याळें दृष्टीस पडतात. कोणी आंदोलकाची किंवा दुसऱ्या प्रकारची मोठी घड्या बाळगितात.

कोणाजव ळ खिशांतली लहान घड्याळे असतात. आपली पूर्वीची घटीयंत्रे, व प्रस्तुत चालणारी वेळ मोजण्याची वालुकायंत्रे, छायायंत्रे, ह्यांे्षं आंदोलकयंत्रें किं- वा दुसर्या प्रकारची लहानमोठीं बडचयाळें हीं सोईचीं होत, आणि तीं योड- क्यांत मिळतातही.

तेव्हां तीं बाळगण्याची इच्छा पुप्कळांस होणं साहजिक आहे. परंतु, ती जो वेळ दाखवितात त्यासंबंधे माहिती, तीं वाळगणारांस अ- सेल, तरच त्यांपासून खरा उपयोग होईल; नाही तर ती असून नमून सार- खीच! ही माहिती पुष्कळांस नसते.

निदान ह्याविषयी विचार तरी थोडक्यां नीच केलेला आढळतो. घड्याळ बंद पडल्यामुळे पुन्हा लावावयाचे असले, किंवा मार्गेपुढे झालेंसें वाटल्यामुळे दुरुस्त करावयाचे असले, तर पहा शेजा रचे घड्याळ,

दादासाहेबांचे घड्याळ बिघडले की त्यांनी ते रावसाहेबांच्या घड्याळावरून लावावें, रावसाहेबांनी अण्णासाहेबांच्यावरून लावावें, फार झालें तर मास्तरांचे घड्याळ पहावे, किंवा पोष्टाचे पहावे, असे बहुतकरून होतं.

परंतु ज्यावरून आपण आपले घड्याळ लावितों तें बरोबर आहे किंवा नाहीं याचा विचार कोण करितो! दहा पांच मिनिटे किंबहुना अर्धा पाऊण तास मार्ग काय आणि पुढे काय!

मोठ्या पोष्टाचा किंवा रेल्वेस्टेशनचा गांव असा म्हणजे घड्याळ पाहण्यास चांगले साधन असते.

परंतु पोष्टाचे किंवा रेल्वेचे घड्याळ तरी कसे बरोबर लावितात, व ते जो वेळ दाखवितें तो आ पल्या गांवीं लागू पडेल की नाही ह्याचा विचार कोणी केल म्हणून फार उत्कृष्ट घड्याळे असतात त्यांस किंमत फार पडते.

तरी तीं के- खील बिघडतात. मग इतरांची काय कथा ! तर घड्याळ लावण्यास कोणते तरी एक घड्याळ असे असले पाहिजे की ते कधी बंद पडणार नाहीं, विध- डणार नाही व मागेपुढे होणार नाहीं.

असें घड्याळ ईश्वरनिर्मितच असले पाहिजे हे स्पष्ट दिसतं. सूर्य किंवा नक्षत्रे हैं अनादिसिद्ध घड्याळ होय. म- द्रास येथे ज्योतिषवेधशाळा आहे. तसेच मुंबई येथे मुख्यतः लोहचुंबकधर्म स मजण्याकरितां वेधशाळा आहे.

लेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित – Shankar Balkrishn Dikshit
भाषामराठी
एकूण पृष्ठे 257
Pdf साइज़63.5 MB
Categoryसाहित्य(Literature)

ज्योतिर्विलास | Jyotirvilasa Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.