हरि केशवजी यांचे चरित्र | Hari Keshavaji Yanche Charitra

हरि केशवजी यांचे चरित्र | Hari Keshavaji Yanche Charitra Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

येथे सुप्रसिद्ध होते. ते पहिल्या प्रतीचे हरिदास.होते. वक्तृत्व, विषयाची मांडणी व श्रोत्यांचे मनावर सांगितलेल्या गोष्टीचा ठसा उमटविणे, इत्यादि गुण त्यांच्यांत अप्रतिम होते. उत्तम हरिदास झणून त्यांस दक्षिणाकमिटीकडून बार्षिक दक्षणा मिळत असे.

गोपाळजी यांस काळपुरुष पाहणे इत्यादिक विषय अवगत असल्यामुळें त्यांस ८५ वें वर्ष लागतांच श्रावण महिन्यांत देहावसानापूर्वी सात आठ दिवस आधींच त्यांनी घरांतील मंडळीस आपल्या निधनाचा दिवस व वेळा सांगून ठेविली.

त्या समयीं त्यांस थोडा अतिसाराचा विकार झाला होता. त्यांनीं सांगितल्याप्रमाणें श्रावण बद्य ८ स प्रातःकाळीं स्ानसंध्यादिक आटपून आसनारूढ होऊन घरच्या मंडळींस जवळ बसवून सर्वीस श्रीचें भजन करण्यास लाविलें, व भजन चालू असतां इसवी सन १८२२ साली त्यांनी देह ठेविला.

त्यांस तीन अपत्ये होती, दोन मुलगे व एक मुलगी. ज्येष्ठ चिरंजीवाचें नांव केशवजी व धाकट्याचे नांव माधवजी होतें. केशवजी हे आपल्या वडिलांप्रमाणे घरी खस्थ न बसतां केशवजी गोपाळजी. धरें बांधण्याचे काम करू लागले. शिल्प- शास्त्रांत ते प्रवीण होते.

शिल्पशास्त्राचे कांहीं ग्रंथ असून त्यांचे येथें संग्रही आहेत. पालवाचे रस्त्यावरील शेणव्यांचे ठाकुरद्वार त्यांनी बांधिले आहे. तैलबुद्धि व विद्याव्यासंग पाहून रेखरेंड केनी यांनी ल फावल्या वेळी उच्च प्रतीचे इंग्रजी शिक्षण देण्याचा । ठेविला.

पुढे इंजिनीयरिंग बँगैरे शिल्पिक ज्ञानाचा मुंब प्रसार व्हावा या उद्देशाने सरकाराने मुंबईत क्याप जर्विस बांच्या देखरेखीखाली एक इंजिनीयरिंग श। काढली. त्या शाळेत हरि केशवजी यांस मुख्य क्लार्क जागा दिली.

ते वेळी मुंबईत बाबा व्यास या नांव प्रसिद्ध शास्त्री होते. त्यांकडेस जाऊन नोकरी संभाळून यांनी संस्कृताचा उत्तम अभ्यास केला. सन १८२९ सालांत वरील इंजिनीयरिंग शाळेंतील मुग ठाणे कोर्टीत हेट क्लार्कची जागा सोडून हरि केशवजी यां का्क व टान्स्लेटर.

ठाणे दालत को्टात हेडक्कार्क व मरा ट्रान्स्लेटरची जागा पत्करली. त्या जागे ते सुमारे इसवी सन १८३४ पर्यंत होते. नंतर त्यां हुषारी, विद्वत्ता, व कामाची कर्तबगारी पाहून त्य सोलापूर कोर्टात हेड कार्क.

सरकारांनी सोलापुर येथील कोर्टात मुस् क्लार्कचे कामावर नेमिलें.

परंतु आप वृद्ध पिते व चुलते व इतर घरची मंडळ यांपासून दूर रहाणे न आवडल्यामुळे त्यांनी ती जागा लवब रच सोडून मुंबई येथे सदर दिवाणी अदाल कोटीत (हल्लीचे हायकोर्ट अपिलेर्ट साईड मुंबई अदालतकोटाँत चीफ ट्रान्स्लेटर.

लेखक रामचंद्र हरि – Ramchandra Hari
भाषामराठी
एकूण पृष्ठे 66
Pdf साइज़3.5 MB
Categoryजीवनचरित्र(Biography)

हरि केशवजी यांचे चरित्र | Hari Keshavaji Yanche Charitra Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.