जॉर्ज वॉशिंग्टन | George Washington Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
विख्यात व जगमान्य पोर पुरुषाच्या रा. बा. विष्णु क परशराम रानडे योणी लिहिलेल्या चरित्राची दुसरी भावृत्ति काढण्याचा प्रसंग आला आहे, याजवरून त्या अलौकिक व अनुपम पुरुषाच्या चरित्राची.
प्रसिद्धि व भावड जितकी आमच्या लोकांत उत्पन्न व्हावी तितकी झालेली दिसत नाही; तथापि ती लवकरच होईल अशी चिन्हें दिसू लागली आहेत.
जार्ज वाशिंग्तन या अद्वितीय पुरुषाचे चरित्र वाचण्याविषयी इच्छा ন त्याजविषरयीं मनामध्ये योग्य पूज्यबुद्धि हीं उस्पनन होऊन अधिक गोडी लागण्यास त्याचे चरित्र मोठे व विशेष तपशीलवार पाहिजे हे खरे;
परंतु तसे दुसरें कोणी विद्वान व स्वदेशाभिमानी गृहस्य लिही तोपर्यंत याजवरच निर्वाह केला पाहिजे. आता या पुरु पाची एवढी योग्यता कोणती ह्मणून सहजच पृच्छा होईल, तर त्यास इतकेच उत्तर आहे की,
भाजपर्यंत जे थोर व विख्यात पुरुष हणून या जगांत होऊन गेले त्यांत याजसारखा वास्तविक सर्वमान्य योर पुरुष झालाच नाही असे हणण्यास चिंता नाही. ग्रीसचे आलेक्झांदर,
रोमचे जुलियस सीजर व फ्रान्स चे नेपोलियन हे महापराक्रमी व शूर पुरुष होऊन गेले व त्यांची लोक वाखाणणीही करतात; परंतु पुररत नाहीं. दर लदेशंहिवेज्छु लोकनी लवंः बाचूनच त्याचा अनुभव घेवला पाहिजे.
इंग्लिश भाषेमध्ये जार्ज बाशिंग्वनाचें चरित्र शेकडो विद्वानांनी लिहिले आहे. कोणी अत्यंत संक्षे. पाने लिहिले आहे, कोणी मोठचया विस्वाराने लिडिें आहे. या महापराक्रमी पुरुषाचें अत्युत्तम चरित्र हणजे कांहीं अंशीं उत्तर अमेरिकेचा इतिहासच होय.
तर असे ते चरित्र आपल्या लोकांत प्रसिद्ध करावें असा हेतु कैलासवासी रा. बा. विष्णु परशराम रानडे यांच्या मनांत वीस वर्षांपूर्वी उद्भवून त्यांनी त्याचा मराठीत तर्जुमा केला,
व तो पुस्तके प्रसिद्ध कर- माया “दक्षिणा प्रैज कमिती” नांवाच्या मंडळीस मजर केला. विने तो पसंत करून रानडे यांस योग्य बक्षीस दिले; परंतु तो ग्रंथ उत्तम असतां आजवर छापून प्रसिद्ध झाला नाही,
हे भाषांतर केले त्यावेळी रा. बा. विष्णु परशराम रानडे यांचे वय २१ वर्षांचे होतें. स्पांस देशामिमानी पुरुषांचीं चरितें वाचण्याचा नाद फार होता. त्यांतही त्यांस जार्ज वाशिग्तनाचें चरित्र है तर अत्यंत प्रिय होतें.
लेखक | विष्णु परशुराम रानडे-Vishnu Parashuram Ranade |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 105 |
Pdf साइज़ | 31.2 MB |
Category | जीवनचरित्र(Biography) |
जॉर्ज वॉशिंग्टन | George Washington Book/Pustak Pdf Free Download