अंक गणिताचा मूळ पीठिका | De Morgan’s Elements of Arithmetic

अंक गणिताचा मूळ पीठिका | De Morgan’s Elements of Arithmetic Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

अवकफ यांत ड आणि इ नाहीत; तर त्या चार चकत्यांचे व्युक्रमसं- योगाचे शेवटी, ड आणि इ हीं अर्षरं मंडिलीं असतां, पुढील प्रमाणे हो ते, धबकफ़ड, अवकफट, आणि प्रत्येक चार चकत्यांचे व्युक्तमसंयो- गाशी तसीच कृति कर;

जसे, डभवक यापासून डभबकड आणि डअवकफ असे होते. चार चकत्यांचे सर्व व्युत्क्रमसंयोग समजन्यावर वरचे रितीप्रमाणे चालले असतां, पांच चकत्यांचा कोणताहि व्युत्क्रम संयोग, दृष्टि चुकून जाणार नाहीं;

कां कीं पांच चकत्यांचा कोणताहि ब्युक्रमसंयोग, जसे डबफडभ, कृति करत्ये समर्यीं डबफड यापासून निघेल, ह्णजे, वर सांगीतल्ये रितीप्रमाणें तो डबफहअ असा होतो.

रितीप्रमाणे कृति केली असता, कोणताहि ज्युकमसंयोग दोन वेळा एकसारिखाच येणार नाहीं, का कीं डबफ दम हा केवळ डबफर या- पासून होतो. व के ड अ

या सहा चकत्यांतून, कोणत्याहि दोन चक्त्यांचे व्युक्त्रमसंयोग का- ढायास बरचे रितीप्रमाणे चालले, तर त्या प्रत्येकाचे पांच व्युत्क्रम सं. योग होतील, जसें,

अ यापासून अब अक अड अइ अफ होतात. व….. अब बक बड वा बफ इत्यादि होतात आणि ह्या सर्व चकत्यांचे व्युत्क्रमसंयोग ६४५ अथवा ३० होतात. पुनः अब यापासून अवक अवड अवड अवफ होतात.

श्रक. अकब अकड अकर अकफ इत्यादि होतात. आणि स्यांत दोन चकत्यांचे ६४५ अथवा ३० व्युत्क्रम संयोग हो- तात, ते प्रत्येक ३ चकत्यांचे व्युत्क्रम संयोग असे ४ होतात; यामुळे या शेवटीलांचे सर्व व्युत्क्रम संयोग ६४५४४ अकन

६x४४३४२४१ हे आहेत. हीं श्रेवटील दोन उत्तरें सास्डिंच हैं खरे आहे; का की पंच चकत्यांचे व्युक्तम संयोगांत केवळ एक च करती सोडिली जाती, तर सोडलेले चकतीपासून, सहा चकत्वांचा केवळ एक व्युत्क्रम संयोग होतो.

सहा चकत्यांचे जागी को- णतीहि दुसरी संख्या घेतली, जसै क्ष, तर त्यांतून दोन शचकत्त्यांचे व्युत्क्रम संयोगांची संख्या क्ष(क्ष-१), तीन चकत्यांचे व्युत्क्रम संयो गाची संख्या क्ष(क्ष-१)(क्ष-२), चार चकत्यांचे ब्युक्रम संयोगांची संख्या क्ष(क्ष-१)(क्ष-२)(क्ष-३), अशा होतील;

यावरून रीति हीच आहे; चकत्यांची सर्व संख्या त्यांचे जवळचे खालचे संख्येने गुण, नं- तर तो गुणाकार त्याचे दुसरे खालचे अंकारने गुण, आणि प्रत्येक

लेखक De Morgan
भाषामराठी
एकूण पृष्ठे 287
Pdf साइज़45 MB
Categoryविषय(Subject)

अंक गणिताचा मूळ पीठिका | De Morgan’s Elements of Arithmetic Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.