कालक्रमानुसार सारण्या | Chronological Tables In Marathi

कालक्रमानुसार सारण्या | Chronological Tables In Marathi Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

मराठ्यांनी दक्षिणेत अम्मल स्थापन केल्यावर आपल्या कागदोपत्री ही बाच खाळाचा कार उपयोग करू लागले. एतद्देशीय संस्थानिक अद्यापही फसली सालाप्रमाणेच हिशेब बगैरे करितात, है साल सुरुसनाहून ९ वर्षानी पुढे असते.

फसलीसालांत मृगापूर्वी ५९१ व मृगानंतर ५९० वर्षे मिळविली पणजे इसवी सन निषते, सुक्खन व फसली सन या दोहोंचेही मुसलमानी महिने व तारखा हिजरीसनाप्रमाणेच असतात,

इसवीसन-प्राचीनकाळी युरोपांत वर्षाचे सरसकट ३६५ दिवस परून कालगणना करीत. परंतु सूर्याभोवती पृथ्वीची प्रदक्षिणा पुरी होण्यास याहून ५।६ तास जास्त ागतात, म्हणून पंचांगांत सण, वार, संक्रांती वगैरे प्रत्यक्ष गोष्टीस मिळेनात,

आणि गोधळ दोऊं लागला. तेव्हां जूलिअस सीझर याने अलेक्झाड़ियाचा प्रसिद्ध जोतिषी सोसिजिनसि यास बोलावून उभयतानी गणित करून पंचांगांत सुमारे ८० दिवसांची चूक साली आहे असें कादिले.

आणि त्या सालांत तितके दिवस मिळवून ते खाल ४४५ दिवसांचे धरिलें. पुढे वर्षांचे ३६५ दिवस ६ तास सरासरीने धरून दरसाल जी ६तासाची कसर जाते ती भरून काढण्यासाठी दर चवथ्या साली केब्रुवारीचे २९ दिवस धरावें असे टरविले ही सुधा

येशूखिस्तापासून इसवीसन चालू झाला. येशूचा जन्म बारीख २५ डिसेंबर रोजी झाला, तरी रोमन लोकांच्या वर्षास तारीख १ जानेवारीस आरंभ होत होता महुणून या सनाचाही आरंभ त्याच तारखेस करून जूलि

अनपद्धतीप्रमाणे गणना करूं ले, व हीच पदत हबंकड़ो] बर्षे युरोपात चालू होती; परंतु सर्वाभवती पृथ्वीची प्रदक्षिणा ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे ४८ सेकंद इतक्या कालांत होते;

असें जोतिपनी पुढें ठरबिें, म्हणून जूलियन पद्धतीप्रमाणे प्रस्येक-४ थें बर्ष १२ मिनिटे १२ सेकेद एवढ् काळानें वाढत गेल्यामुळें किलेक वपीनी बरीचं चूक झाली.

झणून वर्षाचा आरंभ आणि करांतिसंपात यामधील काळ नेहमीं सारखा ठेवण्याकरितां दर चबयें बर्ष ५ दिवसाने वाढवाव्या चे, अखैं जें जूछियनपद्धतीप्रमाणें चालळें होते त्याने चूक हात जाऊन पंचांगातील

ऋ्रांतिसंपातकाळ आणि प्रत्यक्ष कातिसंपानी सूर्याचे येणे यामध्ये मेळ बसेना. जूलियन पद्धती ब्या दर ४ ध्या वर्थी झणजे लपिवर्षी साल ११ मिनिटें १२ सेकंदानी जास्त धरीत गेल्याने सुमारे १२९ खीपवर्षोनी एक दिवसाची बाद झाली.

पंचांगातील क्रांतिसंपात मागे मागे जाऊ लागला. जेव्हां जूलियनपद्धत सुरू झाली तेव्हा माविपुण किया वसंतऋतूंतील फ्रांतिसंपात तारीख १५ मार्च रोजी नडला होता.

लेखक बालाजी प्रभाकर मोडक-Balaji Prabhakar Modak
भाषामराठी
एकूण पृष्ठे 37
Pdf साइज़3 MB
Categoryविषय(Subject)

कालक्रमानुसार सारण्या | Chronological Tables In Marathi Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.