भाग्यनगरीतील हरवलेलं माणिक श्री यशवंत सदाशिव कोरेकल

भाग्यनगरीतील हरवलेलं माणिक श्री यशवंत सदाशिव कोरेकल Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

माणिकनगर- पांचे हेसाते भाक जपून, माला बढीलही गार्गन ईचरभख होते. बेदान्न पिपयात संस्कृत भाषेचे ज्ञान अत्यावश्यक असल्याने त्यांनी शाकण्यकालातच राबीच्या राजी पामून कामून वेवान्त स्कृत प्रंपाये] परिशीलन केले. याचा परिणाम त्यांच्या काल्यावर तर झालाच,

पण रोजच्या जाचरणावरही झाल्याशिवाय राहिला नाही. आठ माठ दिवस अबन ग्रहण करिता दिवसाचे २४ तास श्रम करण्ाची हाली आहे. काही बर्षे एक दिवस आढ तर४-४ दिवसांनी एकदा होता होता सध्यातर४

वर्षापासूनआठवड्यात एक दिवस सोमवारी ते भोजन करतात. अव्याहत कार्यमन्त्र सवपीने गायन वादन खेरीज इतर नानतीत उदासीनपणा अंगी बाणल्यामुळे येथे भरलेल्या १६ व्या साहित्यस म्मेंलनापूर्वी यांच्या या गुणसमुचयाची माहिती येथल्या परिचित ग्रहस्था नांसुद्धा नव्हती.

गायन – बादन विषयाकडे प्रवचनोत्तर श्री प्रभूभजना निमित्त तास दोन तास त्यांचे खर्च होतात. यांना एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये झाली. यांचा मुलगा आपल्या वयाच्या १८ व्या वर्षा बारला. तोच शके १८४८ मध्ये यांना आपल्या पत्नीचाही चिरवियोग झाला.

पांनी पुनः लग्न केले नाही. पण हे कधीच दुःखी आढळत नाहीत किंबहुना जेव्हा पहावे तेव्हा हसतमुखाने स्वागत करण्याची यांची वागणूक असते. हा एक बेदान्तप्रवृत्तीचा विजय मानावयास काय हरकत आहे ?

काव्यकौस्तुभ, दृत्तसम्राट, सकलक लाकोबिद यशवंत रावजी कोरेकल यांची शारदोपासना इतकी विविध, विपूल व गुणप्रसू आहे की तिचा ओझरता उल्लेख करण्यास त्यांच्या एवढीच ग्रंथसंपत्ति निर्माण करणे आवश्यक आहे. ठराविक गेयगीत कांतून प्रणपनिराशेच्या भावना व्यक्त.

करणे आणि काव्यकौ स्तुभासारखे वेदान्त प्रमेयप्रचुर, सरस व प्रपरि स्थितीत यशवंतरावांना शिक्षण मिळाले ते बेताचेच. बालपणा पासून यांना ललितकलेचा विलक्षण नाद असे. कातरकाम, सुक्ष्म लेखन व वाङ्मय इ. ललितकलेच्या विविध शाखेत आज जे विलक्षण प्राक्व्यि यांनी मिळविले

त्याचे श्रेय यांच्या हृदयी असलेला आत्मविश्वास, अपूर्व चिकाटी व अभंग करारीपणा या गुणत्रयीनाच होय व यांनीच यांच्या आयुष्यात पैलू पाडून सर्वागिण तेजःपुंज केले आहे. यांची बसावपाची जागा सहज भेटीस येणाऱ्या गृहस्थास कलाकौशल्याचे लहानसे प्रदर्शन वाटते.

लेखक सुरेश दत्तात्रय कुलकर्णी-Suresh Dattatray Kulkarni
भाषामराठी
एकूण पृष्ठे 144
Pdf साइज़13 MB
Categoryविषय(Subject)

भाग्यनगरीतील हरवलेलं माणिक श्री यशवंत सदाशिव कोरेकल Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.